परीक्षा प्रकरण चिघळण्याची चिन्हे

>> Monday, October 20, 2008

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश व बिहार मधून रेल्वेच्या परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थांवर केलेल्या हल्याचे प्रकरण आता चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
जयपूर कोर्टाने मा.श्री राज ठाकरे यांचे वारंट पाठवीले आहे.
अजून अटक करण्याची तरीख व वेळ कळलेली नाही.
पण जर त्यांना अटक झालीच तर मनसे चे कर्यकर्ते सगळ्या महाराष्ट्रात काय धुमकूळ घालतील हे आपल्याला आणि विलासरावांना देखील माहीत आहे.

आपल्या प्रिय ललवाने यावर अशी प्रतिक्रीया दिली की इथे मारण्यापेक्षा परीक्षीच्या पेपरमध्ये मारून दखवा. पानाचा तोबरा भरला असल्यामुळे त्याला नीट बोलताही येत नव्हते.

TV वरील सर्व News Channels हे हिंदी धार्जीण्या असल्यामुळे या सर्व वाहीन्यांवर मनसे च्या विरोधातच बडबड चालु असते आणि तेही त्यांच्या खास "Breaking News" शैलीत!!

बघू आता विलासराव काय करतायत ते....

Stumble Upon Toolbar

0 प्रतिक्रीया:

Related Posts with Thumbnails

Total Pageviews

eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP