tag:blogger.com,1999:blog-4728524266045149890.post5981684119746766626..comments2023-07-25T04:31:29.049-07:00Comments on सारथी: अविस्मरणीय गौतम राजाध्यक्ष ..cutehobithttp://www.blogger.com/profile/08283037531163320609noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-4728524266045149890.post-59000081417775293212011-10-19T08:46:48.043-07:002011-10-19T08:46:48.043-07:00प्रिय ओंकार,
लेख वाचला,खुप वाईट वाटले. शरीरावर काट...प्रिय ओंकार,
लेख वाचला,खुप वाईट वाटले. शरीरावर काटाच उभा राहिला. गौतम सरांबद्द्ल मी काय बोलणार.
एका असामान्य व्यक्तिमत्वाला मनःपूर्वक प्रणाम !
मी नुकताच ब्लॉग लिहायला सुरुवात केलिय.
तु पुण्यातला आहेस म्हटल्यावर अजून जवळीक वाटायला लागली. या कामी या मराठी मित्राला मदत करशिल का ?

http://www.facebook.com/krishnavarpe777Krishna Varpehttps://www.blogger.com/profile/10481451399275131693noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4728524266045149890.post-69058816645938631502011-09-23T23:23:51.450-07:002011-09-23T23:23:51.450-07:00@ विकास ,
अनुभव वाचून प्रतिक्रिया दिल्या बद्दल खूप...@ विकास ,
अनुभव वाचून प्रतिक्रिया दिल्या बद्दल खूप आभार...आशा प्रतिक्रिया मिळाल्या की कामाचा जोर अजुन वाढतो..
मला 2nd आणि 4th शनिवार सुटी असते..तुला वेळ जमत असेल तर आपण नक्की भेटू..
ओंकारcutehobithttps://www.blogger.com/profile/08283037531163320609noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4728524266045149890.post-72528726083075040572011-09-21T06:39:08.712-07:002011-09-21T06:39:08.712-07:00very very nice blog! U r luckiest one tat u met wi...very very nice blog! U r luckiest one tat u met with such great personality!Prajyothttps://www.blogger.com/profile/05176940156501282365noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4728524266045149890.post-24111979472712792132011-09-18T22:46:29.121-07:002011-09-18T22:46:29.121-07:00ओंकार,
तुझा गौतमजी सोबतचा अनुभव वाचून खूप छान च वा...ओंकार,
तुझा गौतमजी सोबतचा अनुभव वाचून खूप छान च वाटले. आणि तू त्यांच्या dream project वर काम करण्याचा प्रयत्न करणार आहे हे वाचून तुझी (I Will Do) च्या वृत्ती बद्दल आदर हि वाटतो आहे. तुला भेटण्याची हि इच्छा आहे. तुला कधीही weekend ला ५ मिनिटे जरी वेळ असेल तर Please मला सांगशील का? मी तुला भेटायला नक्की येईल.विकासhttps://www.blogger.com/profile/12787671887884411367noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4728524266045149890.post-9331588728047868272011-09-18T10:51:20.625-07:002011-09-18T10:51:20.625-07:00खरच अविस्मरणीय आणि अप्रतिम अनुभव !
अगदी विश्वास न ...खरच अविस्मरणीय आणि अप्रतिम अनुभव !
अगदी विश्वास न बसणारा....
तू त्याचा वर्णनही अतिशय सुरेख केले आहेस.
अनिल काका म्हणाले तसं या अनुभवातून तुला तुझ्या कामाकडे पाहायची एक पूर्णपणे वेगळी दिशा/मिती उपलब्ध झाली असेल.
त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून तुला मिळालेली प्रेरणा आयुष्यभर तुला पुढे जाण्यासाठी उद्द्युक्त करत राहुदे.
तुला तुझ्या पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा व त्या एकमेवाद्वितीय कलावंताला मनःपूर्वक प्रणाम !Monishhttps://www.blogger.com/profile/04784501861409756334noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4728524266045149890.post-69704902828984808492011-09-17T05:17:13.549-07:002011-09-17T05:17:13.549-07:00Kharach, avismaraniya anubhav! Tula tyancha itka m...Kharach, avismaraniya anubhav! Tula tyancha itka maulyavan sahwas milala! Tyanchya aksmik nidhnachi batmi mhanje fakt apala durdaiv, dusra kaay?Manas Pansehttps://www.blogger.com/profile/06054408047762278624noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4728524266045149890.post-68853811553498271732011-09-17T03:33:00.813-07:002011-09-17T03:33:00.813-07:00लेख छानच झाला आहे. काही छोट्या घटनांपासून बरेच शिक...लेख छानच झाला आहे. काही छोट्या घटनांपासून बरेच शिकायला मिळते आणि आयुष्यभरासाठी कामाची दिशा आणि प्रेरणा मिळते.या आठवणी कायम जपण्यासाठीच असतात.

अनिलकाकाanil deshmukhhttps://www.blogger.com/profile/02873410920625459658noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4728524266045149890.post-56928725175215822842011-09-17T01:45:22.240-07:002011-09-17T01:45:22.240-07:00गौतम राजाध्यक्ष के खींचे चित्र मन को बहुत लुभाते थ...गौतम राजाध्यक्ष के खींचे चित्र मन को बहुत लुभाते थे और मन में शांति भरते थे.

उनकी एक अलग शैली थी - चहुँओर ऊर्जा फेंकते से फोटो वे खींचते थे. ईश्वर उनकी आत्मा को शांति दे.raviratlamihttps://www.blogger.com/profile/11568611790459198912noreply@blogger.com