Tuesday, March 16, 2010

पतंग उडवा..पण जरा जपुन...


पतंग उडवताना फ़ार मजा येते मान्य आहे..
काटा काटी करताना तर त्याहुन जास्त..
पण त्याच्यात या मुक्या पक्ष्यांचा काय दोष ??
आपल्या मजेपाई त्यांनी जीव द्यायचा ?
म्हणून पतंग उडवायचा ..पण साध्या दोय्राचा..काचेचा भुगा लावलेल्या मांज्याचा नाही..

No comments:

-

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template