पतंग उडवा..पण जरा जपुन...
>> Tuesday, March 16, 2010
पतंग उडवताना फ़ार मजा येते मान्य आहे..
काटा काटी करताना तर त्याहुन जास्त..
पण त्याच्यात या मुक्या पक्ष्यांचा काय दोष ??
आपल्या मजेपाई त्यांनी जीव द्यायचा ?
म्हणून पतंग उडवायचा ..पण साध्या दोय्राचा..काचेचा भुगा लावलेल्या मांज्याचा नाही.. Read more...