आमची घरगुती शॉर्टफिल्म - ' उंदीर '
>> Sunday, May 3, 2020
लोकडउन झाल्यापासून वेळ घालवण्यासाठी काही ना काही प्रयोग चालूच आहेत.. पाक कृती झाल्या , चुलीवरचा स्वयंपाक झाला , चित्रकला झाली ,
चिकटकाम झालं , झोप झाली , आराम झाला ..
काही दिवसांपासून एक छोटी शॉर्टफिल करायची असं डोक्यात होतं..
विषय काय ते काही ठरलं नव्हतं .. असो
अचानक परवा कॅमेरा घेतला आणि सुरु केलं..
नक्की बघा आणि अभिप्राय द्या ..!
ऑस्कर वाल्यांकडून पण फोन आला बरका हि फिल्म बघून..
उंदराला आम्ही नंतर नदीजवळ सोडून दिला बरंका ..!!