Architectural Knowledge चॅनेल
>> Sunday, January 24, 2021
नमस्कार ,
डिसेंबर २०२० पासून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकत्रित बांधकाम नियमावली लागू केली आहे.
त्या संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न मी Youtube चॅनेल च्या माध्यमातून केलेला आहे.
UNIFIED DEVELOPMENT CONTROL AND PROMOTION REGULATIONS FOR MAHARASHTRA STATE.
नक्की बघा , आवडल्यास Like करा, share करा आणि
Architectural Knowledge चॅनेल ला subscribe करायला आणि बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका.
Subscribe to Architectural Knowledge Channel and hit the Bell Icon to get Updates .. https://www.youtube.com/channel/UCcy8...
Read more...