स्टार माझा ' ब्लॉग माझा ' स्पर्धा..
>> Sunday, November 21, 2010
स्टार माझा ' ब्लॉग माझा ' स्पर्धा..
या वर्षी स्टार माझा तर्फे घेण्यात आलेल्या ' ब्लॉग माझा ' स्पर्धेत ' सारथी ' ला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले ...
स्पर्धेला सहभाग घेतला त्यावेली मला अजिबात कल्पना नव्हती की आपल्या ब्लॉग लाही काही बक्षिस मिळेल..
पण विजेत्यांच्या यादीत नाव वाचून खूपच छान वाटल...
कामाच्या व्यापामुले बंद पडलेल ब्लॉग लिखाण परत चालू कारायाला आता नवीन चेतना मिळाली..
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन..
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669
1 प्रतिक्रीया:
मनापासून अभिनंदन ओंकार ..!
Post a Comment