किल्ले स्पर्धा - प्रथम परीतोषिक व सर्वोत्कृष्ट किल्ला
>> Friday, October 24, 2008
नमस्कार मित्रहो...
पुण्याच्या संभाजी बागेमध्ये दरवर्षी किल्ले स्पर्धा भरविण्यात येतात.
यंदा मि व माझ्या मित्रांनी पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेतला.
आम्ही विजयदुर्ग तयार केला आहे.किल्ला खूप छान झाला आहे.
प्रसिद्ध इतिहास प्रेमी निनाद बेडेकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
आजच बक्षिस समारंभ पार पडला.
आम्हाला खूल्या गटात प्रथम परीतोषिक व सर्वोत्कृष्ट किल्ला अशी दोन बक्षिसं मिळाली.
किल्ले विजयदुर्ग
पुण्याचे विभागीय आयुक्त नितीन करीर यांच्याहस्ते बक्षिस घेताना..
सलील,मी,मागे मोनिष , इन्द्रजीत,ह्रुत्विक..
आणि आमचे इतर गडी म्हणजे ह्रिषिकेश , मानस , शिवकुमार फोटो दिसत नाइयेत..
तर आमचा किला बघायला तुम्ही नक्की या..सस्नेह निमंत्रण...
उद्या सकाळी ७ ला किंवा १२ ला E-TV Marathi वर आमची छोटी मुलाखत दाखविणार आहेत..बघायला विसरू नका..
3 प्रतिक्रीया:
ओंकार,तुला आणि तुझी टीम ला हार्दिक शुभेच्छा। जर तू पनवेल आला तर मला सम्पर्क कर ....
माझा मोबाइल नं. ९२२४४९६५५५
डा.रूपेश श्रीवास्तव
Dhanyawad..
Alo tar nakki kareen..
ओंकार
बरेचसे पोस्ट वाचलेत. आणी कांही वाचायचे आहेत. जे कांही लिहिलंय ते मनापासुन लिहिलंय त्यामुळे वाचायला छान वाटतंय. अजुन वेळ काढून आधिचे पोस्ट्स वाचिन.. पुढिल वाटचालिकरिता शुभेच्छा.
Post a Comment