-

अटक झाली...

>> Monday, October 20, 2008

सकाळी उठल्या उठल्या माझा लहान भाऊ पळत वरती आला आणि म्हणाला "राज ठाकरेंना अटक झाली आणि औंध मध्ये एक बस फोडली"
मी म्हंटल आता झाल ,या वेळीपण आपल्याच पैश्यातल्या बसेस जाळल्या जाणार..
मग टीव्ही लावला..तर न्यूज चानेल वाले कोकलत होतेच.."राज शिकंजे मे"!!!
शिकंजे मे म्हणजे काय? ते हो म्हणाले असतील म्हणून पोलिसांनी पकडलं..नाहीतर पोलिस पण काय मराठीच..हेहे..
पुण्यात तरी सध्या स्थिती शांत आहे..काही तुरळक घटना घडल्या पण तसं शांतच ..
मला माझ्या लहानपणीची घटना आठवली...बाळ ठाकरेंना अटक झाली या नुसत्या अफवेनी आमची शाळा सोडून दिली होती..त्यावेळी बाळ ठाकरे कोण हेपण नीटसं माहीत नव्हतं...सगळे घरी येउन खेळत बसलो होतो.पण खूप मजा आली होती.असो..कोणचं काय आणि कोणचं काय ..
मुंबई पण सध्या शांतच आहे..खूप चांगली गोष्ट आहे..निदान सरकारी मालमत्तेच नूकसान तरी कोणी करत नाइये..
बघू आत पुढे काय होतय ते..
इतर जिल्ह्य्यातले कोणी वाचक असतील तर त्यांनी तिकडे काय चालू आहे ते जरूर कळवावे..

Stumble Upon Toolbar

4 प्रतिक्रीया:

Vaibhav October 21, 2008 at 4:56 AM  

Raj Thackeray na atak zaly nanter, mazya office madhlya sarva lokana ghari sodun denyat aale.
Me suddha kamat lakshya ghalu shaklo nahi..! sarakha news war lakshya thevun hoto.
shevati ek sangavasa vatate-- je kahi ghadale ti ek 'durdaivi' ghatana hoti..

** Jay Maharashtra **

अमित द्विवेदी October 21, 2008 at 10:05 AM  

ye duniya bahut badee hai aur zindagee bahut chotee. tumhe bhee maharastra se bahar nikalne ka man karta hogaa. agr tum kabhee up bihar gaye aur wahan par tumhara swagat log joote dandon se karen to tum kya kahoge is bare me. tumhe lagta hai ki maharastra tumhara hai but mujhe pata hai ki wo tumse jyada hamara hai. is tarah ki soch rakhne wale tum jaise logon ko main atankvadee manta hoon. jinhe insaniyat se adhik apna swartha pyara hai. ye mera sabhee aisee soch rakhne wale ghatiya logon ko chetawanee hai ki sirf kuch marathee hi aisa sochte hain aur aane wale dinon me karonon log maharastra palayan karenge phir dekhte hain ki maharastra kiska hai. waise tum mujhe padhe likhe lagte ho isliye tumhe naseehat hai dost zindagee jiyo aur in politics se upar uthkar apna jeevan behtar banawo

डॉ.रूपेश श्रीवास्तव(Dr.Rupesh Shrivastava) October 22, 2008 at 1:08 AM  

ओंकार भाऊ,मी जर काही ही बोलला आणि तुम्ही नुस्ता तुमचे मनात एक वेगळाच पूर्वाग्रह धरुन बसले तर तुम्हाला काही कळनार नाही पण जर थोड़ा ही विस्तारित विचार केला तर एकच गोष्ट तुम्हाला सांगनार कि "राष्ट्र अथवा महाराष्ट्र".....??? मी राहनारा झांशी चा पण स्वतंत्रतेपूर्वी माझा जन्मस्थान मराठा राज्य होता आणि माझे पूर्वज मराठी.... वर्षानुवर्ष गेले स्वातंत्र्य झाला देशाचा पण आमचे सारखे लोक झाले ’नान महाराष्ट्रियन’... सद्या आम्ही झांशी चे लोक झाले यू.पी. चे आणि ग्वालियर चे झाले एम.पी. चे । राजा! हे सर्व अखंड भारतवर्ष तुमचाच आहे बिहार असू द्या किंवा जम्मू-काश्मीर किंवा महाराष्ट्र.......
माझी ओळख कि मी दोन दिवस पूर्व भड़ास हिंदी ब्लाग चा प्रधान संरक्षक होता... आठवण आहे का??? वर ची मर्की मध्ये माझा आणि संचालक मंडळ चा नांव फिरत होता पण अता संपवला हे सर्व.... हल्ली मी साधारण तुमच्या सारखा भड़ासी....
जय भारतवर्ष

मुनव्वर सुल्ताना Munawwar Sultana منور سلطانہ October 22, 2008 at 4:32 AM  

अरे बाबांनो,झाला सुटका;आता तर नवीन पोस्ट लिहा।

Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP